WhatsApp Group Join Now

Mhada bharti: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये भरती

Mhada bharti: पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिक येथे भरती निघाली असून यामध्ये या पदाची एक रिक्त जागा आहे. या रिक्त जागेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार कडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

पताचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
MIS Specialist01) संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा MCA/PGDCA मध्ये Degree किंवा Master Degree 02) 3 years experience of Pradhan Mantri Awas Yojana work in Urban Settler Swarajya Sanstha Pradhan Mantri Awas Yojana or 3 years experience in any Government Awas Yojana. 03) MIS Specialist करिता न. पा, म. न. पा अथवा म्हाडाचा MIS कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.01

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल व नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील नाशिक हे असेल.

इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर अर्ज पाठवावा: म्हाडा कार्यालय, गडकरी चौक, नाशिक

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/abewD

Official website: https://www.mhada.gov.in/en

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज आपण सादर करू शकता. हा अर्ज 22 मार्च 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवायचा आहे. अर्जा सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. कारण अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जात नाही. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.

Share this post:

Leave a comment