Chandrapur Forest academy of administration and development bharti: चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट मध्ये भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या आठ रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन ईमेल द्वारे करायचे आहेत किंवा आपण हे अर्ज पोस्टानेही पाठवू शकता. अर्ज करण्याची किंवा पोहोचण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Course Director & Subject Matter Expert | 04 |
PTI & Drill Instructor | 02 |
Remote Sensing & GIS Trainer | 01 |
Computer Lab Trainer | 01 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Course Director & Subject Matter Expert | The other two are for students who require a Master’s degree (or higher) in Wildlife Management/Forestry/Environment Science. |
PTI & Drill Instructor | 01) Bachelors/Masters Degree in Physical Education. 02) Previous work experience related to drill and march past conduct and training. |
Remote Sensing & GIS Trainer | 01) Degree in any stream, Diploma/Diploma in GIS 02) Minimum 3 years experience in GIS operations. 03) Training experience preferred. |
Computer Lab Trainer | 01) Bachelor’s/Master’s Degree in Computer Science or Engineering. 02) Preference will be given to people having previous experience in lab handling and laboratory maintenance. |
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही, तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 20 हजार रुपये ते 40 हजार रुपये इतके वेतन मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील चंद्रपूर हे आहे.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: संचालक कार्यालय, चंद्रपूर फॉरेस्ट ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट, चंद्रपूर
Email ID: chandrama.cfa@gmail.com
Click here to see notification for Chandrapur forest academy recruitment: https://shorturl.at/eoyEI
Official website: https://www.chandrapurforestacademy.org/
How to apply for Chandrapur forest academy recruitment..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा आहे. जर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपण वर दिलेल्या ई-मेल आयडी वरती आपला अर्ज सादर करू शकता किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज सादर करू शकता. हे अर्ज आपल्याला 18 मार्च 2024 पर्यंत सादर करण्याची मुभा आहे. अर्ज सादर करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावेत. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावे.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.