WhatsApp Group Join Now

Medical Education and Research Recruitment:वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयांमध्ये भरती

Medical Education and Research Recruitment: वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मध्ये भरती निघाली असून यामध्ये 273 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज आपणास 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे असून हे अर्ज आपण ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकता.

पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव, रिक्त जागा व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावजागाशैक्षणिक पात्रता
Professor95M.D. / M.S. / DM / DNB / M.ch (पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ Advertise वाचावी.)
 Associate Professor178M.D. / M.S. / DM / DNB / M.ch (पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ Advertise वाचावी.)

नोकरी करण्याचे ठिकाण, परीक्षा शुल्क आणि वेतनमान

वयाची अट ही 3 फेब्रुवारी 2024 रोजी 69 वर्षापर्यंत आहे.(मूळ जाहिरात पहावी) या भरतीसाठी कोणतीही परीक्षा शुल्क नाही. निवड झालेल्या उमेदवारांना एक लाख 70 हजार रुपये ते दोन लाख तीस हजार रुपये पर्यंत वेतन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: http://103.48.51.163/DMER_REC/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/hloAK
ऑफिशियल वेबसाईट: https://www.med-edu.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज आपण 25 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करू शकता. आपल्याला ऑनलाइन पोर्टल द्वारे भरायचे आहेत. अर्ज भरत असताना आवश्यक ते कागदपत्रे सोबत ठेवावीत. अर्ज भरण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.

Share this post:

Leave a comment