WhatsApp Group Join Now

Kolhapur Mahanagarpalika Bharti: कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती

Kolhapur Mahanagarpalika Bharti: कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती एकूण 57 रिक्त जागांसाठी आहे या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहे व हे अर्ज प्रत्येक सोमवारी सकाळी दहा ते दुपारी बारा यादरम्यान आपल्याला समक्ष सादर करायचे आहेत. तरी जे उमेदवार यासाठी इच्छुक आणि पात्र आहे त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.

पदाचे नाव व रिक्त जागा (Post Name and Vacancy)

पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावजागा
बालरोगतज्ञ01
भूलतज्ज्ञ01
बालरोगतज्ञ06
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ04
वैद्यकीय अधिकारी23
वैद्य (औषध)01
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ03
बालरोगतज्ञ03
नेत्ररोग तज्ज्ञ03
त्वचारोगतज्ज्ञ04
मानसोपचारतज्ज्ञ05
ENT विशेषज्ञ03

परीक्षा शुल्क, वेतनमान आणि नोकरीचे ठिकाण (Examination fee, pay scale and place of employment)

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियमाप्रमाणे वेतन मिळेल. तसेच निवड झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करावे लागेल.

आपण इच्छुक असाल तर खालील पत्त्यावर आपला अर्ज सादर करा

स्टँडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत

मुलाखतीचे ठिकाण: स्टँडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/uI268

ऑफिशियल वेबसाईट: https://web.kolhapurcorporation.gov.in/

कोल्हापूर महानगरपालिका भरती साठी अर्ज कसा करावा..? (If you are interested, submit your application to the following address)

या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाऊ उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर प्रत्येक सोमवारी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत कारण अपूर्ण राहिलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही व ते उमेदवार या भरतीसाठी अपात्र होतील. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Kolhapur Mahanagarpalika Bharti: Kolhapur Mahanagarpalika Bharti has released the recruitment for various posts and applications are invited from the candidates. This recruitment is for total 57 vacancies for this recruitment we have to fill the application in offline mode and this application has to be submitted to us every Monday between 10 AM to 12 PM. However, those candidates who are willing and eligible should avail this opportunity.

No examination fee has been charged for this recruitment. Selected candidates will get salary as per norms. Also after selection you have to work in Kolhapur district of Maharashtra.If you are interested, submit your application to the following addressStanding Hall, Kolhapur Municipal Corporation Main BuildingVenue of Interview: Standing Hall, Kolhapur Municipal Corporation Main BuildingClick here to view the ad: https://shorturl.at/uI268Official Website: https://web.kolhapurcorporation.gov.in/

How to apply for Kolhapur Municipal Corporation Recruitment..?

You have to apply offline mode for this recruitment. Candidates who want to apply should submit their application to the above address every Monday between 10 AM to 12 PM. The required documents should be attached while applying as incomplete applications will not be considered and those candidates will be ineligible for this recruitment. Please read advertisement for more details.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment