WhatsApp Group Join Now

International Financial Services Centres Authority Recruitment: आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण मध्ये भरती

International Financial Services Centres Authority Recruitment: आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण मध्ये भरती निघाली असून यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण दहा रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2024 आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
Assistant Manager01) Post Graduate Degree with specialization in Statistics / Economics / Commerce / Business Administration (Finance) / Econometrics. 02) Bachelor Degree10

शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान

या भरतीसाठी उमेदवाराचे वय 1 फेब्रुवारी 2024 रोजी 30 वर्षापर्यंत असावे. SC/ST उमेदवारांसाठी वयामध्ये 5 वर्षाची सूट राहील तर OBC उमेदवारांसाठी वयामध्ये 3 वर्षाची सूट आहे.
या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 1000 रुपये आहे व एससी एसटी आणि PwBD या प्रभागातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क हे 100 रुपये आहे. निवड झालेल्या उमेदवारांना वेतनमान नियमानुसार मिळेल.
नोकरी करण्याचे ठिकाण: निवड झाल्यानंतर उमेदवारांना भारतामध्ये किंवा भारताबाहेर जेथे IFSCA कार्यालय आहेत तेथे काम करावे लागेल.

Apply online for IFSCA Recruitment: https://www.ifsca.gov.in/Career
Notification for IFSCA Recruitment: https://shorturl.at/dmHKR
Official website of IFSCA: https://www.ifsca.gov.in

How to apply for IFSCA..?

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण हा अर्ज सादर करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2024 आहे. तरी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अर्ज भरत असताना काळजीपूर्वक भरावा. अर्ज भरण्याअगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment