NIRRCH Recruitment: राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेमध्ये भरती निघाली असून त्यामध्ये विविध पदांच्या तीन रक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपण १० एप्रिल आणि १४ एप्रिल 2024 पर्यंत करू शकतात.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
सल्लागार (Consultant) | 01 |
वैज्ञानिक डी (वैद्यकीय) Scientist D (Medical) | 01 |
क्षेत्र अन्वेषक (Field Investigator) | 01 |
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वयाची अट
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) | Age Limit |
सल्लागार (Consultant) | Professionals with proven ability and experience in public health must have a master’s degree in public health | 70 वर्षे |
वैज्ञानिक डी (वैद्यकीय) Scientist D (Medical) | Post Graduate Degree (MD/MS/DNB/MPH) after MBBS | 45 वर्षे |
क्षेत्र अन्वेषक (Field Investigator) | Graduate in Science from a recognized University | 35 वर्षे |
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणत्याही परीक्षा शुल्क नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 32 हजार रुपये ते एक लाख रुपये इतके वेतन मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील मुंबई हे आहे.
Click here to apply online: https://project.nirrch.res.in/
Click here for notification
सल्लागार पदासाठी जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/vLMX0
वैज्ञानिक डि (वैद्यकीय) व क्षेत्र अन्वेषक जाहिरातीसाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/rtF49
Official website for NIRRCH:
सल्लागार पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० एप्रिल २०२४
वैज्ञानिक डी (वैद्यकीय) व क्षेत्र अन्वेषक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ एप्रिल २०२४
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
NIRRCH Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज पोर्टल द्वारे करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने 2024 पर्यंत सादर करू शकता. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.