Institute of Chemical Technology, Mumbai येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून यामध्ये लिपिक टंकलेखन व कूक सह अटेंडंट पदांच्या रिक्त जागा साठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने भरायची असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.
पदांचे नाव | जागा |
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) | 01 |
कुक-सह-अटेंडंट (Cook-cum-Attendant) | 01 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता सविस्तर जाहिरात मध्ये पहा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) |
लिपिक टंकलेखक (Clerk Typist) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, इंग्रजी टायपिंगचे GCC प्रमाणपत्र 40 wpm आणि मराठी टायपिंग 30 wpm, MS-CIT किंवा समतुल्य, अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. |
कुक-सह-अटेंडंट (Cook-cum-Attendant) | SSC किंवा समतुल्य, अनुभवी उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 38 वर्षापर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची सूट आहे. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 15 हजार ते 18 हजार रुपये इतका पगार मिळेल.निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईतील माटुंगा येथे काम करावे लागेल.
Click here to see notification for ICT Recruitment: https://shorturl.at/duLS6
Official website for ICT Recruitment: https://www.ictmumbai.edu.in/Default.aspx
How to apply for ICT recruitment..?
Institute of chemical Technology: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण पोस्टाने करू शकतात किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हा अर्ज 27 मार्च 2024 पर्यंत पोहोचेल या हिशोबाने पाठवा. अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. कारण अपूर्ण अर्ज असल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.