Indian Oil Recruitment: इंडियन ऑइल मध्ये विविध पदाच्या 1603 रिक्त जागांची भरती निघालेली आहे. ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस अशा सर्व मिळून 1603 रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आहे.
पदाचे नाव:
1. ट्रेड अप्रेंटिस
2. टेक्निशियन अप्रेंटिस
3. पदवीधर अप्रेंटिस
एकूण पद संख्या: 1603
शैक्षणिक पात्रताः
General/OBC: 50% गुण,
SC/ST/PWD: 45% गुण
1.ट्रेड अप्रेंटिस:
10वी उत्तीर्ण+ITI/12वी उत्तीर्ण
2.टेक्निशियन अप्रेंटिस:
इंजिनिअरिंग डिप्लोमा.
3.पदवीधर अप्रेंटिस:
BA/B.Com/B.Sc/ BBA
वयाची अट:
30 नोव्हेंबर 2023 रोजी
18 ते 24 वर्षे.
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शुल्क: नाही
अर्जाची शेवटची तारीख:
05 जानेवारी 2024 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट:
https://www.iocl.com
जाहिरात:
https://shorturl.at/uyAT7
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात 16 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल व शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर जावे. अर्ज भरत असताना सोबत आवश्यक ती कागदपत्रे बाळगावीत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.