WhatsApp Group Join Now

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलामध्ये भरती

Indian Navy Recruitment: भारतीय नौदलामध्ये भरती निघाली असून यामध्ये शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) ऑफिसर या पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये एकूण 254 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज आपण 10 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता.

पदाचे नाव: शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) ऑफिसर

ब्रांच चे नाव व जागा यासाठी खालील तक्ता पहा.

ब्रांच /कॅडरजागा
SSC General Service (GS/XI)50
SSC Pilot20
Naval Air Operations Officer18
Air Traffic Controller (ATC)08
SSC Logistics30
Naval SSC Armament Inspectorate Cadre (NAIC)10
SSC Education18
SSC Engineering Branch [General Service (GS)]30
SSC Electrical Branch [General Service (GS)50
Naval Constructor20

पद क्रमांक व वयाची अट यासाठी खालील तक्ता पहा.

ब्रांच /कॅडरवयाची अट
SSC General Service (GS/XI)उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005 मध्ये झालेला असावा
SSC Pilotउमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 मध्ये झालेला असावा
Naval Air Operations Officerउमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006 मध्ये झालेला असावा
Air Traffic Controller (ATC)उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005 मध्ये झालेला असावा
SSC Logisticsउमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 मध्ये झालेला असावा
Naval SSC Armament Inspectorate Cadre (NAIC)उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 मध्ये झालेला असावा
SSC Educationउमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 मध्ये झालेला असावा
SSC Engineering Branch [General Service (GS)]उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 मध्ये झालेला असावा
SSC Electrical Branch [General Service (GS)उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 मध्ये झालेला असावा
Naval Constructorउमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005 मध्ये झालेला असावा

पद व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पाहा.

ब्रांच /कॅडरशैक्षणिक पात्रता 
SSC General Service (GS/XI)BE/B.Tech or B.Sc./B.Com/B.Sc.(IT) + PG Diploma (Finance/Logistics/Supply Chain Management/ Material Management) with 60% marks or First Class MCA / M.Sc. IT)
SSC Pilot
Naval Air Operations Officer
Air Traffic Controller (ATC)
SSC Logistics
Naval SSC Armament Inspectorate Cadre (NAIC)
SSC EducationFirst Class M.Sc (Mathematics/Operational Research/Physics/Applied Physics) or MA (History) with 55% marks or B.E./B.Tech with 60% marks
SSC Engineering Branch [General Service (GS)]B.E./B.Tech with 60% marks
SSC Electrical Branch [General Service (GS)
Naval Constructor

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रमाणे वेतन दिले जाईल. नोकरी करण्याचे ठिकाणे संपूर्ण भारतामध्ये असेल.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा: https://www.joinindiannavy.gov.in/

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/tvTWY

ऑफिशियल वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. अर्ज आपण 10 मार्च 2024 पर्यंत भरू शकता. अर्ज भरत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावी. अर्ज भरण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.

Indian Navy Recruitment: Indian Navy recruitment has started and applications are being invited from candidates for the vacancies of Short Service Commission Officer. This recruitment is for a total of 254 vacancies. You have to apply online for this recruitment. You can submit this application till 10 March 2024.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment