WhatsApp Group Join Now

Indian Army Naukari: इंडियन आर्मी मध्ये मोठी भरती

Indian Army Naukari: भारतीय सेना म्हणजेच इंडियन आर्मी मध्ये एसएससी टेक कोर्स ऑक्टोबर 2024 पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. ही भरती 381 रिक्त जागांसाठी आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत, तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत. अशा उमेदवारांनी या भरतीसाठी 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पद क्रमांकपदांचे नावजागाशैक्षणिक पात्रता
1SSC (T)-63 & SSCW (T)-34379संबंधित विषयात Engineering Degree किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
2SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC)01Any Degree
3SSC (W) (Tech)01BE/B.Tech

पदाचे नाव व वयाची अट

पदाचे नाव व वयाची अट यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदांचे नाववयाची अट
SSC (T)-63 & SSCW (T)-34जन्म 02 Oct 1997 ते 01 Oct 2004 दरम्यान
Widows of Defence Personnel01 Oct 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार शंभर रुपये ते दोन लाख 50 हजार रुपये इतके वेतन मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना भारतामध्ये कोठेही काम करावे लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/mnpQ7
ऑफिशियल वेबसाईट: https://www.indianarmy.nic.in/home

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपणास वर दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे व ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज आपल्याला 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.

Indian Army Naukari: Recruitment for SSC Tech Course October 2024 Vacancies in Indian Army has started. This recruitment is for 381 vacancies. Applications are invited from interested and eligible candidates for this recruitment, however those candidates are interested in this recruitment. Such candidates have to apply for this recruitment by 21 February 2024. We have to do this application online.

No examination fee has been charged for this recruitment. Also the selected candidates will get a salary ranging from 56 thousand hundred to 2 lakh 50 thousand rupees. Selected candidates will have to work anywhere in India.

Click here to apply online: https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx
Click here to view the ad: https://shorturl.at/mnpQ7
Official Website: https://www.indianarmy.nic.in/home

You have to apply online for this recruitment. For that you have to go to the above website and submit the application online. You have to do this application by 21 February 2024. Read the detailed advertisement before applying.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment