IIIT Pune Recruitment: IIIT Pune Recruitment येथे विविध पदांसाठी भरती निघाले असून यामध्ये एकूण चार रिक्त पदे आहेत. ही भरती मुलाखती द्वारे घेण्यात येणार असून 19 एप्रिल 2024 रोजी आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Junior Technician | 02 |
Junior Assistant | 02 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Junior Technician | Bachelor Degree in Computer Science and Engineering / Information Technology |
Junior Assistant | Bachelor’s degree with knowledge of computer operations |
शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहावे.
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार रुपये ते 30 हजार रुपये इतके वेतन मिळेल. तसेच नोकरी करण्याचे ठिकाण महाराष्ट्रातील पुणे हे असेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे: इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे सर्व्हे नंबर: 9/1/3, सिंहगड इन्स्टिट्यूट रोड, आंबेगाव बुद्रुक, पुणे-411041
IIIT Pune Recruitment Notification: https://shorturl.at/esY89
IIIT Pune official website: https://www.iiitp.ac.in/
How to apply for IIIT Pune Recruitment..?
या भरतीसाठी आपल्याला मुलाखत द्यावी लागणार असून, ही मुलाखत 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी दहा वाजता वर दिलेल्या पत्त्यावर होणार आहे. तरी उमेदवारांनी मुलाखतीस जाताना आवश्यक ते कागदपत्रे सोबत बाळगावीत व मुलाखत जाण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.