WhatsApp Group Join Now

GPSC Recruitment: गोवा लोकसेवा आयोगामध्ये मोठी भरती

GPSC Recruitment: गोवा लोकसेवा आयोगामध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 17 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.

पदाचे नाव व रिक्त संख्या

पदाचे नाव व रिक्त संख्या यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावजागा
Scientific Officer01
Assistant Technical Examiner01
Senior Surgeon02
Lecturer02
Assistant Professor09
Senior Orthopedic Surgeon01
Probation Officer02

परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण

या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाण हे गोवा असेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (click here to apply online): https://gpsc.goa.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा (click here to see notification): https://shorturl.at/nyF14

Official Website: www.gpsc.goa.gov.in

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?(How to apply for this post..?)

या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज आपल्याला पोर्टल द्वारे करायचे आहे. हे अर्ज आपण 22 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता. अर्ज सादर करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment