Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिकेत मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने करायचे असून हे अर्ज 15 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने आपल्याला पाठवायचे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता यासाठी खालील तक्ता पहा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेटा एंट्री ऑपरेटर / Data entry operator | 01) Passed Higher Secondary Certificate Examination 02) Graduate in Commerce / Science / Arts / Law or equivalent discipline from a recognized university (passed with minimum 45% marks) 03) Passed MS-CIT Exam |
हेमोडायलिसिस तंत्रज्ञ / Hemodialysis Technician | 01) Passed Higher Secondary Certificate Examination (Preference will be given if science stream) 02) Passed six months Dialysis Technician Course (with certificate) 03) Work experience of Dialysis Technician post |
पदाचे नाव व जागा
पदांचे नाव | जागा |
डेटा एंट्री ऑपरेटर / Data entry operator | 07 |
हेमोडायलिसिस तंत्रज्ञ / Hemodialysis Technician | 03 |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान तसेच नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे या दरम्यान असावे. या भरतीसाठी परीक्षा शुल्क हे 756 आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 18000 ते 20000 या दरम्यान वेतन मिळेल. निवड झाल्यानंतर उमेदवारांना महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी काम करावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा: बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008
जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर पदानुसार क्लिक करावे:
Data entry operator notification: https://shorturl.at/djnI8
Hemodialysis technician notification: https://shorturl.at/cfoJ2
Official website for BruhanMumbai Mahanagarpalika: https://shorturl.at/ptKV3
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..? How to apply for this recruitment of Bruhan Mumbai mahanagarpalika..?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून येथे अर्ज पंधरा मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. आपले अर्ज आपण समक्ष जण सादर करू शकतात किंवा पोस्टाने पाठवू शकता. अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडावीत कारण अपूर्ण असणाऱ्या अर्जांचा विचार केला जात नाही. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.
Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.