Family Court Recruitment: कौटुंबिक न्यायालय मुंबई येथे रिक्त जागांसाठी भरती चालू असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. यामध्ये सफाई कामगार पदाच्या चार जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे हे अर्ज 1 जानेवारी 2024 पर्यंत पोहोचावेत या हिशोबाने पाठवायचे आहेत.
पदाचे नाव: सफाई कामगार
पात्रता: १. शरीर प्रकृती सुदृढ असावी
२. पदाशी समरूप असे काम करण्याचे योग्यता असावी
रिक्त जागा: ०४
परीक्षा शुल्क: या पदासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही
पगार: १५,६१०/- रुपये
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे आणि साधारण प्रवर्गासाठी 33 वर्षापेक्षा जास्त नसावे, उमेदवार मागासवर्गीय असल्यास वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी करण्याचे ठिकाण: मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्रबंधक, कौटुंबिक न्यायालय, मुंबई
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/OQ267
ऑफिशियल वेबसाईट: https://districts.ecourts.gov.in/maharashtra-family-courts
या भारतीय साठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपणास ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा अर्ज आपण पोस्टाने किंवा समक्ष जाऊन करू शकता. हे अर्ज एक जानेवारी 2024 पर्यंत पोहोचतील अशा हिशोबाने पाठवावेत. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावे, अर्धवट असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.