WhatsApp Group Join Now

DRDO-CFEES Bharati: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये म्हणजेच डी आर डी ओ मध्ये भरती

DRDO-CFEES Bharati: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ मध्ये आग स्फोटक आणि पर्यावरण सुरक्षेसाठी केंद्रात भरती निघाली असून यामध्ये आग, स्फोटक आणि पर्यावरण सुरक्षेसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोपदाच्या एकूण 9 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. तरी जे उमेदवार या पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे ही मुलाखत 22, 23, 24, 25 जानेवारी 2024 रोजी ठेवण्यात आलेले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता जागा
ज्युनियर रिसर्च फेलो / Junior Research Fellowपदवीधर पदवी (BE/B.Tech) सह Net/GATE / MSC / Post Graduate09

वयाची अट व शुल्क

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 28 वर्षापर्यंत असावे तसेच एससी एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाचे सूट आहे व ओबीसी उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची सूट आहे.या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नाही.

वेतनमान

निवड झालेल्या उमेदवारांना 37 हजार रुपये पगार असेल, अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

मुलाखतीचे ठिकाण

DROMI, Brig. S.K. Mazumdar Marg, Timarpur, Delhi-110054.

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा: https://shorturl.at/rHST7

ऑफिशियल वेबसाईट: https://www.drdo.gov.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत अशा उमेदवारांनी 22, 23, 24 आणि 25 जानेवारी 2024 रोजी वर दिलेल्या ठिकाणी सकाळी 11 वाजता मुलं होतीस हजर राहायचे आहे. मुलाखतीसाठी हजर राहत असताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे जी कागदपत्रे आवश्यक असतील ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवावे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावे.

DRDO-CFEES Bharati: Center for Fire Explosives and Environmental Safety in Defense Research and Development Organization i.e. DRDO is inviting applications from interested and eligible candidates for a total of 9 vacancies of Junior Research Fellow in Fire, Explosives and Environmental Safety.However candidates who are interested for this post should apply as soon as possible. Candidates will be selected for this recruitment through direct interview which interview is scheduled on 22nd, 23rd, 24th, 25th January 2024 but interested candidates should attend the interview.

Share this post:

Leave a comment