Delhi Technological University Recruitment: Delhi Technological University, New Delhi मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती निघाले असून यामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 158 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्जांची मागणी करण्यात आलेली आहे. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपण सादर करू शकता. हे अर्ज 14 एप्रिल 2024 रोजी पर्यंत सादर करायचे आहेत.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव | जागा |
सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) | 158 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | विद्यापीठाच्या भरती नियमांनुसार किमान पात्रता आणि अनुभव |
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
या भरतीसाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क असून एससी एसटी आणि EWS या प्रवर्गासाठी 500 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल व नोकरी करण्याचे ठिकाण हे दिल्ली असेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: recruitment.dtu.ac.in/facultyap/
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/jmxW8
ऑफिशियल वेबसाईट: http://www.dtu.ac.in/
दिल्ली युनिव्हर्सिटी रिक्रुटमेंट साठी अर्ज कसा करावा..?
Delhi Technological University Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण अर्ज सादर करू शकता. हा अर्ज फक्त पोर्टल द्वारे स्वीकारला जाणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल आहे. तरी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा, अर्ज करण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावे.