National high speed rail corporation limited Recruitment: NHSRCL मध्ये विविध पदांच्या भरती सुरू असून यामध्ये सल्लागार व वरिष्ठ सल्लागार या पदांचा रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ईमेल द्वारे करायचे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 व 26 एप्रिल 2024 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
Table of Contents
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | |
Advisor | B.E/B. Tech in Civil Engineering or equivalent from a recognized Institute / University |
Senior Advisor |
पदाचे नाव व रिक्त जागा
पदांचे नाव | जागा |
Advisor | 09 |
Senior Advisor | 01 |
वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 65 वर्षे पर्यंत असावे. तसेच या भरतीसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही व निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल.
निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई, नवी दिल्ली, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, वसई या ठिकाणी काम करावे लागेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा: महाव्यवस्थापक (HR), राष्ट्रीय हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एशिया भवन, रोड-205, सेक्टर-9 द्वारका, नवी दिल्ली-110077
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी: careers@nhsrcl.in
जाहिरात पाहा:
1. Advisor: https://shorturl.at/anLTU
2. Sr. Advisor: https://shorturl.at/nPY01
ऑफिशियल वेबसाईट: https://nhsrcl.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
National high speed rail corporation limited Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज आपण ईमेल द्वारे पाठवू शकता किंवा वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा समक्ष जाऊन सादर करू शकता. हा अर्ज आपण 17 आणि 26 एप्रिल पर्यंत पाठवू शकता. हा अर्ज आपल्याला ईमेल द्वारे सादर करायचा आहे किंवा वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावे. अर्ज पाठवण्यापूर्वी सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.