Civil Hospital Bharti: सिविल हॉस्पिटल यवतमाळ येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारे पार पडणार असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर एक मार्च 2024 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता बघा
पदांचे नाव | जागा |
Gynecologist | 03 |
Pediatrician | 03 |
Delusional | 04 |
वयाची अट, परीक्षा शुल्क व वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराला वयाची मर्यादा आहे 70 वर्षांपर्यंत आहे तसेच यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क करण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना 1 लाख 25 हजार रुपये इतका पगार मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्रातील यवतमाळ या ठिकाणी काम करावे लागेल.
मुलाखतीसाठी खालील पत्त्यावर उपस्थित राहावे: जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/mswG6
Official website: https://yavatmal.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर एक मार्च 2024 रोजी सकाळी अकरा वाजता आवश्यकता कागदपत्रासोबत उपस्थित राहावे. अपूर्ण असलेले अर्ज किंवा कागदपत्रे यामुळे आपला अर्ज नाकारण्याची शक्यता असते त्यामुळे सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावे.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.