CBSE Recruitment: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 118 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 11 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त जागा (Central Board of Secondary Education Recruitment)
पदांचे नाव | जागा |
Assistant Secretary (Administration) | 18 |
Assistant Secretary (Academics) | 16 |
Assistant Secretary (Skill Education) | 08 |
Assistant Secretary (Training) | 22 |
Accounts Officer | 03 |
Junior Engineer | 17 |
Junior Translation Officer | 07 |
Accountant | 07 |
Junior Accountant | 20 |
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Assistant Secretary (Administration) | Degree Holder |
Assistant Secretary (Academics) | संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET |
Assistant Secretary (Skill Education) | Master Degree in any stream |
Assistant Secretary (Training) | संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET |
Accounts Officer | Degree (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO or Master Degree (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA. |
Junior Engineer | B.E./B.Tech. (Civil) |
Junior Translation Officer | (i) English विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) Hindi/English अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव. |
Accountant | (i) Degree (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
Junior Accountant | (i) 12th Pass (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
पद क्रमांक व वयाची अट
पद क्रमांक | वयाची अट |
1, & 5 | 18 ते 35 वर्षे |
2, 3, 4, 7 & 8 | 18 ते 30 वर्षे |
6 | 18 ते 32 वर्षे |
9 | 18 ते 27 वर्षे |
उमेदवाराचे वय हे 11 एप्रिल 2024 रोजी पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. SC/ST उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट असून OBC उमेदवारांसाठी वयामध्ये तीन वर्षाची सूट आहे.
परीक्षा शुल्क, वेतनमान व नोकरी करण्याचे ठिकाण
पद क्रमांक एक ते पद क्रमांक पाच यासाठी जर आपण अर्ज करत असाल तर परीक्षा शुल्क 1500 रुपये आहे.
पद क्रमांक सहा पद क्रमांक नऊ या पदांकरिता जर आपण अर्ज करत असाल तर यासाठी परीक्षा शुल्क हे 800 रुपये आहे.
एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्विस मॅन व महिला यांच्यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही.
निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन दिले जाईल व नोकरी करण्याचे ठिकाण ही संपूर्ण भारतामध्ये कोठेही असू शकते.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/hsM17
पद क्रमांक दोन ते चार साठी अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/aABSU
पद क्रमांक एक आणि पाच ते नऊ साठी अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/hyHK8
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
CBSE Recruitment: Central Board of Secondary Education Recruitment या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असूनही अर्ज पोर्टल द्वारेच आपल्याला करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आपले अर्ज 11 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याअगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.
Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.
On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes. Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.