WhatsApp Group Join Now

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठी भरती

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये पदाचे नाव आहे मानव संसाधन समन्वय (कनिष्ठ) आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.

पदरिक्त जागा
मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)38

पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता

पदशैक्षणिक पात्रता 
मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)i.जे उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर आहेत (किमान 45%)किंवा कोणत्याही शाखेतून त्यांनी इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असेल. (ii) SAP HCM प्रमाणपत्र   (iii) Indian payroll (Payroll Configuration, Running Payroll etc.) कामाचा 03 वर्षे अनुभव  (iv) MS-CIT

वयाची अट व नोकरीच्या ठिकाण व परीक्षा शुल्क

या भरतीसाठी उमेदवाराची 18 ते 38 वर्षे यादरम्यान असावे. वयाची गणना ही 15 मार्च 2024 पर्यंत केली जाईल. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये पाच वर्षाची सूट असेल. नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील मुंबई असेल. या भरतीसाठी 1000 रुपये इतके परीक्षा शुल्क करण्यात आलेले आहे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी हे 900 रुपये असेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (apply online): https://ibpsonline.ibps.in/bmchrcsep23/
Official website: https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा(Notification): https://shorturl.at/BDPS6

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हा अर्ज भरलेल्या वेबसाईट वरती जाऊन करायचा आहे. हा अर्ज आपण 15 मार्च 2024 पर्यंत भरू शकता. अर्ज काळजीपूर्वक भरावा. सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment: has released a large recruitment and applications are invited from interested and eligible candidates. The name of the post in this is Human Resource Coordinator (Junior). However interested and eligible candidates should apply for this recruitment as soon as possible.

Visit our website daily or join our whatsapp group to know similar job updates. So that you get job updates at the earliest.

On this website, we are providing you information about jobs, other developments, agriculture, schemes, government schemes.

Join the WhatsApp group and share the link with your other friends who are also looking for jobs.

Share this post:

Leave a comment