Mahatma Gandhi institute of medical science recruitment: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था आणि संस्कृत हॉस्पिटलमध्ये भरती निघाली असून यामध्ये ROS या पदाच्या 2 रिक्त जागांसाठी भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला 29 मार्च 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करावा.
Table of Contents
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रक्त जागा
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
Medical Physicist cum RSO | 01) M.Sc. in Medical Physics or M.Sc. Diploma in Radiological/Medical Physics with Physics 02) Minimum 12 months internship in a recognized Radiation Therapy Department in a Medical College | 02 |
वयाची अट, परीक्षा शुल्क आणि वेतनमान
या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 38 वर्षांपर्यंत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयामध्ये पाच वर्षाची सूट आहे. या भरतीसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात आलेले नाही. निवड झालेल्या उमेदवारांना कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नियमानुसार वेतन मिळेल. नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्रातील वर्धा हे असेल.
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा:
The office of the Secretary, Kasturba Health Society, Sevagram Dist. Wardha – 442102, Maharashtra
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा:https://shorturl.at/oFJO1
Official website: https://www.mgims.ac.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
Mahatma Gandhi institute of medical science recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून हे अर्ज आपल्याला 29 मार्च 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. अर्ध सोबत आवश्यक ती कागदपत्रे पाठवावेत. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे अर्ज पाठवण्या अगोदर सविस्तर जाहिरात व्यवस्थित वाचावी.
अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.
या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.