WhatsApp Group Join Now

MOIL Limited Recruitment: MOIL लिमिटेड मध्ये भरती

MOIL Limited Recruitment: MOIL लिमिटेड मध्ये म्हणजेच Manganese Ore India मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 44 रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपण 21 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा.

पदाचे नाव व रिक्त जागा

पदाचे नाव व रिक्त जागा यासाठी खालील तक्ता पहा.

पद क्रपदाचे नावरिक्त जागा
1 Graduate Trainee25
2Management Trainee17
3Manager02

वेतनमान व नोकरीचे ठिकाण

या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतन मिळेल व महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी काम करावे लागेल.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.moil.nic.in/recruitment-all
जाहिरात(Notification) पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/cmwB5
Official Website: https://www.moil.nic.in/

या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?

MOIL Limited Recruitment: या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपला अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज आपण 21 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

अशाच नोकरी विषयक अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईटला दररोज भेट द्या किंवा आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयक अपडेट्स सर्वात अगोदर मिळतील.

या वेबसाईटवर आपल्याला नोकरी बरोबरच इतर घडामोडी, शेती विषयक, योजना सरकारी योजना याबद्दल हे आम्ही माहिती पुरवत असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आपल्या इतर मित्रांनाही नोकरीच्या शोधात आहे त्यांनाही लिंक जरूर शेअर करा.

Share this post:

Leave a comment