PM Kisan Samman Nidhi Status Live: पी एम किसान सन्माननीय योजनेच्या अंतर्गत आज शेतकरी बांधवांना मिळणार 16 वा हप्ता. या गोष्टीची शेतकरी बांधवांना आतुरतेने प्रतीक्षा होती ती म्हणजे PM किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता. तर आज शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी अशी आहे की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. व तेथून असते करोडो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करोड रुपये ट्रान्सफर करतील. आणि अशा पद्धतीने हा सोळावा हप्ता आपल्याला मिळणार आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत जवळपास 11.8 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. यासाठी जवळपास 2.81 दशलक्ष करून रुपये सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले आहे.
जर आपण खालील चूक केली असेल तर आपल्याला हा हप्ता मिळणार नाही.
सहा हजार रुपयाची ही रक्कम आपल्याला टप्प्याटप्प्याने मिळते. परंतु जर आपण ekyc केलेले नसेल तर आपल्याला हा हप्ता मिळणार नाही, तसेच आपण आपले नाव, वडिलांचे नाव किंवा बँक अकाउंट डिटेल अशाप्रकारे ची माहिती चुकीची भरलेली असेल तरीही आपल्याला या योजनेचा सोळावा हप्ता मिळणार नाही.
आपली डिटेल्स बघण्यासाठी आपण PM Kisan पोर्टल वर लॉगिन करून माहिती बघू शकता. त्यासाठी आपल्याला https://pmkisan.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे, त्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर टाकून गेट स्टेटस या बटनावर क्लिक करायचे आहे व आपले स्टेटस पाहायचे आहे.
Paies nahi malat mala