महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे गट संवर्गातील विविध देशातील 345 रिक्त जाण्यासाठी मोठी भरती निघालेली असून, भरतीसाठी आपण दिनांक १३ डिसेंबर 2023 पासून अर्ज करू शकता.अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे.

1.पदाचे नाव: पुरवठा निरीक्षक, गट क
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
रिक्त जागा: 324
2.पदाचे नाव: उच्चस्तर लिपिक, गट क
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
रिक्त जागा: 21
शुल्क : 1000/- रुपये, मागासवर्गीय – 900/- रुपये
वय : 31 डिसेंबर 2023 रोजी 38 वर्षांपर्यंत , मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
वेतन: नियमानुसार
Official Site : https://mahafood.gov.in
अर्ज कसा करावा:
अर्ज हा आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने करू शकता यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज भरावे लागतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.
अजग सादर करण्याक रीता संकेतस्थळ : – https://ibpsonline.ibps.in/fcscpdjun23/
आणखीन सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.
Website: mahafood.gov.in