ZP Recruitment: अमरावती जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. एकूण आठ रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023 आहे. यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता व जागा यासाठी खालील तक्ता पाहावा.
पद क्र | पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
1 | स्त्री वैद्यकिय अधिकारी / Female Medical Officer | MBBS किंवा आयुष डॉक्टर सह MMC/MCIM ची नोंदणी | 02 |
2 | एएनएम/स्टॉफ नर्स / ANM/Staff Nurse | ANM किंवा GNM किंवा बी.एससी. नर्सिंग सह MNC ची नोंदणी | 02 |
3 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician | बारावी. DMLT सह MSBTE मुंबईची नोंदणी | 02 |
4 | औषधी निर्माता / Pharmacist | डी.फार्मा किंवा बी.फार्मा सह महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलची नोंदणी | 02 |
यासाठी आपल्याला अर्ज हा खालील पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज पाठवत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावित.
अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा स्त्री रुग्णालय, इ एम एस विभाग 108, अमरावती.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://shorturl.at/agrxS
ऑफिशियल वेबसाईट: https://zpamravati.gov.in/
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हा अर्ज आपण पोस्टाने करू शकतात किंवा तेथे जाऊन समक्ष सादर करू शकता. अर्ज सादर करत असताना आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडावीत. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.