Thane Mahanagarpalika Bharati: ठाणे महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू असून यामध्ये विविध अशा एकूण 118 रिक्त जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. या भरतीसाठी कोणतेही लेखी परीक्षा नाही यामध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे. मुलाखतीचे आयोजन हे 15, 16, 18 आणि 19 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलेले आहे. तरी उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा.
Table of Contents
पदाचे नाव व रिक्त संख्या
पदाचे नाव व रिक्त संख्या यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदाचे नाव | पद संख्या |
पल्मोनरी लॅब टेक्निशियन | 01 |
ईसीजी टेक्निशियन | 14 |
ऑडिओमेट्री टेक्निशियन | 01 |
वॉर्ड क्लर्क | 12 |
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ | 01 |
क्ष–किरण तंत्रज्ञ | 12 |
सहायक क्ष–किरण तंत्रज्ञ | 05 |
मशीन तंत्रज्ञ | 01 |
दंत तंत्रज्ञ | 03 |
ज्युनिअर टेक्निशियन | 41 |
सिनिअर टेक्निशियन | 11 |
ई.ई.जी. टेक्निशियन | 01 |
ब्लड बैंक टेक्निशियन | 10 |
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन | 01 |
एंडोस्कोपी टेक्निशियन | 02 |
ऑडीओकिन्युजल टेक्निशियन | 02 |
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वेतन
पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व वेतन यासाठी खालील तक्ता पाहावा.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वेतन |
पल्मोनरी लॅब टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी | रु. २५,०००/- |
ईसीजी टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी | रु. २५,०००/- |
ऑडिओमेट्री टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी | रु. २५,०००/- |
वॉर्ड क्लर्क | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी | रु. २५,०००/- |
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ | मान्यता प्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्व/इलेक्ट्रानिक्स विषयासह विज्ञान शाखेची पदवी | रु. २५,०००/- |
क्ष–किरण तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी | रु. २५,०००/- |
सहायक क्ष–किरण तंत्रज्ञ | मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील रेडियोग्राफी मधील (बी.एम. आर.टी.) पदवी. | रु. २५,०००/- |
मशीन तंत्रज्ञ | शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडील मशीन ऑपरेटर अभ्यासक्रम पूर्ण व तद्नंतर एन.सी.टी.व्ही.टी. चे प्रमाणपत्र आवश्यक | रु. २५,०००/- |
दंत तंत्रज्ञ | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान शाखेसह) | रु. २५,०००/- |
ज्युनिअर टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी | रु. २५,०००/- |
सिनिअर टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी | रु. २५,०००/- |
ई.ई.जी. टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC) च ईईजी टेक्निशियन पदवी | रु. २५,०००/- |
ब्लड बैंक टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी (BSC). | रु. २५,०००/- |
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यार्थी विज्ञान शाखेतील पदवी (प्रोस्थेटिक व आयोटिक टेक्नीशियन | रु. २५,०००/- |
एंडोस्कोपी टेक्निशियन | मान्यताप्राप्त विद्यापीठाची एन्डोस्कोपी टेक्निशियन विषयातील पदवी | रु. २५,०००/- |
ऑडीओकिन्युजल टेक्निशियन | महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (HSC) | रु. २५,०००/- |
मुलाखतीचे ठिकाण
मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपखाडी ठाणे
या भरतीसाठी अर्ज कसा करावा..?
या भरतीसाठी कोणतेही लेखी परीक्षा नाही. उमेदवारांची निवड मुलाखती द्वारा होणार आहे. त्यामुळे जे उमेदवार या मुलाखतीसाठी इच्छुक आहेत, अशांनी १५,१६,१८,१९ जानेवारी रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस उपस्थित राहताना आवश्यक ते कागदपत्रे सोबत ठेवावे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी.
Thane Mahanagarpalika Bharti: Recruitment is going on for various vacancies in Thane Municipal Corporation and applications are invited from eligible and interested candidates for various such total 118 vacancies. There is no written test for this recruitment and candidates will be selected through interview. Interview is organized on 15th, 16th, 18th and 19th January 2024. However, candidates should take advantage of this opportunity.