Shikshak Bharati: या जिल्हा परिषदेमध्ये होणार मोठी शिक्षक भरती

Solapur ZP Shikshak Bharati

Shikshak Bharati: अनेक उमेदवार हे डी एड करून व योग्य ती पात्रता धारण करून शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहत आहे. उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. लवकरच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक भरतीची सुरुवात होत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये लवकरच शिक्षक भरतीला सुरुवात होणार आहे. याबाबतचे जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र या पोर्टलवर आलेले आहे. सोलापूर जिल्हा … Read more