WRD Recruitment: मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली विविध पदांसाठी मोठी भरती

WRD Recruitment

WRD Recruitment: मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखाली विविध पदांच्या 670 रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करावा व या संधीचा लाभ घ्यावा. पदाचे नाव: जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट बशैक्षणिक पात्रता: … Read more