भारतीय नौदलामध्ये विविध  जागांसाठी मोठी पद भरती

इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदलामध्ये विविध पदांच्या जवळपास 910 जागांसाठी मोठी भरती निघालेली आहे, तरी या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक हे 31 डिसेंबर 2023 असून लवकरात लवकर उमेदवारांनी अर्ज भरावेत.   पदे व रिक्त जागांचा तपशील यासाठी खालील तक्ता पाहावा. पद क्रमांक पदांचे नाव जागा 1 Chargeman (Ammunition … Read more