SSC JE Recruitment: कर्मचारी निवड आयोगामार्फत मोठी भरती सुरू
SSC JE Recruitment: कर्मचारी निवड आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये भरती सुरू असून यामध्ये कनिष्ठ अभियंता या पदाच्या रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 968 रिक्त जागा असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे हा अर्ज आपण 18 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात … Read more