South Eastern Coalfields Limited Recruitment: साउथ इस्टर्न कॉल्डफिल्ड्स लिमिटेड मध्ये भरती
South Eastern Coalfields Limited Recruitment: साउथ ईस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेड मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या 87 रिक्त जागांसाठी ही भरती आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज आपल्याला ऑफलाइन पद्धतीने करायचे असून अर्ज अकरा एप्रिल 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहेत. तरी इच्छुक आणि … Read more