Solapur Mahanagarpalika Recruitment: सोलापूर महानगरपालिकेमध्ये मुख्य अग्नीशमन अधिकारी पदाची भरती
Solapur Mahanagarpalika Recruitment: सोलापूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली असून, यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी पदाची एक रिक्त जागा आहे. या जागेसाठी ही भरती आहे, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया मुलाखती द्वारा घेण्यात येणार आहे, ही मुलाखत 2 जानेवारी 2024 रोजी असणार आहे. पदाचे नाव: मुख्य अग्निशमन अधिकारीपात्रता: रिक्त जागा: … Read more