Shree Saibaba Sansthan Bharti: श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे विविध पदांच्या 82 रिक्त जागांसाठी भरती सुरू

Shree Saibaba Sansthan Bharti

Shree Saibaba Sansthan Bharti: श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत हे अर्ज आपल्याला 5 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. पदाचे नाव व रिक्त जागा पदांचे नाव जागा Neurologists 02 Nephrologists 02 Haematologists 01 … Read more