एसबीआय (SBI) मध्ये 8283 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

एसबीआय (SBI) मध्ये कनिष्ठ सहयोगी लिपिक पदांच्या 8283 रिक्त पदांसाठी मोठी भरती निघालेली असून यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 7 डिसेंबर 2023 होती परंतु ती वाढवून दहा डिसेंबर 2023 करण्यात आलेली आहे. तरी जे उमेदवार काही कारणास्तव हा अर्ज भरू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे तरी … Read more

रिझर्व बँकेमध्ये (RBI) अर्थवेळ वैद्यकीय सल्लागार पदाच्या 18 जागांसाठी भरती

भारतीय रिझर्व बँक मध्ये अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार पदाच्या एकूण 18 जागांसाठी भरती निघालेली आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 22 डिसेंबर 2023 ही आहे. पदांचे नाव: अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (MC) / Part-Time Medical Consultant (MC) पात्रता: 01) कौन्सिल ऑफ इंडियाने अ‍ॅलोपॅथिक पद्धतीत मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठाची एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. … Read more

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७६३ जागा

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांच्या आस्थापनेवर 3 श्रेणीतील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, हमाल या पदांसाठी उमेदवारांच्या निवड आणि प्रतिक्षा याद्या तयार करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तरी यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे. पदांची संख्या ही खालील प्रमाणे आहे. शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रताही पदानुसार वेगवेगळे आहे तरी त्यासाठी कृपया मूळ जाहिरात … Read more

सोलापूर महानगरपालिकेत 226 विविध रिक्त पदांसाठी भरती- अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

Solapur Mahanagarpalika jobs

सोलापूर महानगरपालिकेमध्ये विविध अशा 226 रिक्त जागांसाठी निघालेल्या भरतीची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 ही होती. परंतु ही तारीख वाढवून 20 डिसेंबर 2023 करण्यात आलेली आहे. काही कारणास्तव आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकले नाहीत अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे फायरमन पदासाठी उमेदवारांच्या वयोमर्यादितही वाढ करण्यात आलेली आहे. पूर्वी ही … Read more