SAMEER Mumbai Bharti:सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
SAMEER Mumbai Bharti: सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये विविध पदांची भरती निघाली असून यामध्ये इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. यामध्ये एकूण 104 रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांमध्ये प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ आणि संशोधन शास्त्रज्ञ या पदांच्या रिक्त … Read more