अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये रिक्त पदांची भरती
अहमदनगर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये रिक्त पदांची भरती चालू असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख ही 16 डिसेंबर 2023 आहे. अर्ज आपण ई-मेल ही करू शकता. विविध पदे व त्यांच्यासाठी असणाऱ्या रिक्त जागांसाठी खालील तक्ता पाहावा. पद क्रमांक पदांचे नाव जागा 1 I.T. पायाभूत सुविधा व्यवस्थापन अधिकारी / I.T. Infrastructure … Read more