Police Patil Bharati: नांदेड जिल्ह्यातील उपविभागाअंतर्गत पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती

Police Patil Bharati

Police Patil Bharati: नांदेड जिल्ह्यातील उपविभागा अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी मोठी भरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये पोलीस पाटील पदाच्या एकूण 681 रिक्त जागा आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024 आहे. तरी जे उमेदवार इच्छुक आहेत, अशा उमेदवारांनी … Read more