Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharati:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विशेषज्ञ पदांच्या 65 रिक्त जागा

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharati

Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharati: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विशेषतज्ञपदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या पदाचा एकूण 65 रिक्त जागा आहेत. या जागा भरण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही. यामध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे. तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी दर बुधवारी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी हजर … Read more