Ordnance Factory Recruitment:ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये मोठी भरती
Ordnance Factory Recruitment: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा मध्ये मोठी भरती निघाली असून, यामध्ये एकूण 80 रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असून, हे अर्ज आपण 30 मार्च 2024 पर्यंत सादर करू शकता. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व रिक्त जागा … Read more