National Highways Authority of India Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये भरती, पगार 2 लाखांपर्यंत

National Highways Authority of India Recruitment

National Highways Authority of India Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये एकूण 66 रिक्त जागा आहेत व या भरतीसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे हा अर्ज आपण 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करू शकता. हा अर्ज … Read more