GMC Nagpur Bharati: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये गट- ड मधील पदांसाठी मोठी भरती

GMC Nagpur Bharati

GMC Nagpur Bharati: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये गट ड वर्गातील एकूण 680 रिक्त जागा आहेत. दहावी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. जर आपण या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर आपण अर्ज करू शकता. आपल्याला हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे हे अर्ज … Read more