Naukari:मुंबई कस्टम्स मध्ये मोठी भरती, naukari ची सुवर्णसंधी
Naukari: मुंबई भरती निघाली असून या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले गेले आहे. ही भरती कर्मचारी कार चालक या पदासाठी आहे. यामध्ये एकूण 28 रिक्त जागा आहेत व आपल्याला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे अर्ज 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत पोहोचतील या हिशोबाने पाठवायचे आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. … Read more