MSRLM Recruitment: MSRLM, सोलापूर येथे विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत
MSRLM Recruitment: MSRLM म्हणजेच Maharashtra State Rural Livelihoods Mission Rural Development Department येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी पोहोचावेत अशा पद्धतीने पाठवावेत. कारण अर्ज करण्याची शेवटची दिनांक ही २९ डिसेंबर २०२३ आहे. या भरतीसाठी आपण ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. रिक्त जागांचा तपशील … Read more