Naukari: न्यू इंडिया Assurance कंपनीमध्ये पदवीधारकांसाठी Nokari ची मोठी संधी
Naukari: न्यू इंडिया Asaurance कंपनीमध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत व हे अर्ज आपण 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत करू शकता. पदाचे नाव हे सहाय्यक असून, यासाठी 300 रिक्त जागा आहेत. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. पदाची नाव, शैक्षणिक पात्रता … Read more