Government Schemes: या नागरिकांना मिळणार ऑटो रिक्षा, आपण पात्र असाल तर करा अर्ज
Government Schemes : महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणत असत. या योजना आणत असताना समाजातील प्रत्येक घटकांचा विचार यामध्ये केला जातो. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाने आणलेले आहे, यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी एक नवीन योजना चालू केली आहे. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींना ऑटो रिक्षा मिळणार आहे. परंतु त्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. तसेच अर्ज कसा करावा..? … Read more