Maharashtra Bank Bharati: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मध्ये भरती, पदवीधर उमेदवारांना मोठी संधी
Maharashtra Bank Bharati: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यामध्ये पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये कनिष्ठ लिपिक ग्रेड २ या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण पंधरा रिक्त जागा असून उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे. तरी जेव्हा … Read more