ठाणे महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी व अधिव्याख्याता या पदांची भरती
ठाणे महानगरपालिकेमध्ये अधिव्याख्याता व वैद्यकीय अधिकारी अशा ४० रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रत्यक्ष मुलाखती द्वारा होणार आहे. या भरतीसाठी आपल्याला मुलाखतीच्या ठिकाणी 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता हजर राहायचे आहे. 1. पदाचे नाव: अधिव्याख्याता / Lecturer शैक्षणिक पात्रता: 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील पदवी (एम.बी.बी.एस.) 02) मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यक शास्त्रातील- … Read more