Pune University Recruitment: सावित्रीबाई फुले विद्यापीठांमध्ये मोठी प्राध्यापक भरती

Pune University Recruitment

Pune University Recruitment: सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणजेच पुणे विद्यापीठा मध्ये मोठी भरती निघाली असून यामध्ये एकूण 111 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागा आहेत. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. हा अर्ज आपल्याला भरून त्याची हार्ड कॉपी विद्यापीठाला सादर करायचे आहे. पदाचे … Read more