Krishi Vidnyan Kendra Bharati:दहावी पास उमेदवारांसाठी कृषी विज्ञान केंद्रात भरती
Krishi Vidnyan Kendra Bharati: दहावी पास विद्यार्थ्यांसाठी कृषी विज्ञान केंद्र मध्ये भरती निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. कुशल सहाय्यक कर्मचारी या पदासाठी ही भरती असून यासाठी दहावी किंवा समतुल्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more