शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे प्राध्यापकांची भरती

Karad College Recruitment

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे विविध इंजिनिअरिंग विभागाच्या Adjunct Professor पदाच्या रिक्त जागा आहेत, त्या जागा भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. हे अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. पदाचे नाव: Adjunct Professor (Civil Engg, Electrical Engg, Mechanical Engg and E & TC Engg … Read more